Kolhapur Election 2022: चंद्रकांत जाधवांच्या आठवणीत त्यांच्या आई आणि मुलीच्या डोळ्यात पाणी ABP Majha
कोल्हापूरकरांनी जयश्री जाधवांना मतदान करून विजयी केलं त्याचा जल्लोष सुरु असताना एकीकडे चंद्रकांत जाधवांच्या आठवणीत त्यांच्या आई आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आलं.
Tags :
Satej Patil Election Results Chandrakant Patil Satyajeet Kadam Jayshree Jadhav Kolhapur Election Result 2022 Kolhapur Uttar Vidhan Sabha 2022 Kolhapur Election Result Live Kolhapur Election Result Date Kolhapur Nikal