Kolhapur Eknath Khadse : एकनाथ खडसे आणि अमोल मिटकरींचा दादांवर निशाणा ABP Majha
Continues below advertisement
दरम्यान कोल्हापुरात भाजपच्या पराभवानंतर एकनाथ खडसे आणि अमोेल मिटकरींनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. चंद्रकांतदादांनी हिमालयात जायचा शब्द फिरवला असा टोला खडसेंनी लगावलाय... तर परभवाची जबाबदारी स्वीकारून चंद्रकांतदादांनी हिमालयात जावं असा सल्ला अमोल मिटकरी यांनी दिलाय.
Continues below advertisement
Tags :
Congress Kolhapur BJP Eknath Khadse Chandrakant Patil Amol Mitkari BJP Rashtrawadi Congress Kolhapur Elections Kolhapur By Elections