Varali Gomata SRA Case : गोमाता एसआरए प्रकरणी गुन्हा दाखल, Kishori Pednekar यांच्या अडचणी वाढणार?
Continues below advertisement
Varali Gomata SRA Case : गोमाता एसआरए प्रकरणी गुन्हा दाखल, Kishori Pednekar यांच्या अडचणी वाढणार?
मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Kishori Pednekar