Kishori Pednekar on Narayan Rane : दिशा सॅलियन प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करु : किशोरी पेडणेकर

Continues below advertisement

Kishori Pednekar On Narayan Rane :  दिशा सॅलियनने 8 जून 2020 रोजी छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 दिवसात अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली.  भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंचा  प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहभाग असल्याचा थेट आरोप केला होता.  याबाबत महिला आयोगाला तक्रार करु असा आरोप करुन असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram