Kishori Pednekar : नारायण राणेंकडून दिशा सालियानच्या चारित्र्याचं हनन, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य

Kishori Pednekar : नारायण राणेंकडून दिशा सालियानच्या चारित्र्याचं हनन झालं, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय. तसच त्यांच्या वक्तव्यानंतर मी व्यथित झाले. असंही त्या म्हणाल्या.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola