Kishori Pednekar : आमच्यासाठी हा धक्का नाही,ज्यांना धक्काय त्यांना लावतोय आम्ही किनारी

Kishori Pednekar : आमच्यासाठी हा धक्का नाही,ज्यांना धक्काय त्यांना लावतोय आम्ही किनारी, आदित्य ठाकरेंनी बैठक करत सर्व मान्य झालं होतं, मात्र आता पुन्हा नव्यानं संधी मिळाली आहे, यात भाजपचे पण काही लोकं आहे, वाईट प्रकारे करतायत, काय करणार? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola