Kishori Pednekar :Deepak Kesarkar यांनी त्याग या शब्दाची वाच्यता करुच नये : Kishori Pednekar
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय, महापालिकेत भाजपने कोणाबरोबर युती करावी, हा त्यांचा प्रश्न आहे, तसेच भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेणाऱ्यांना भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असं पेडणेकर म्हणाल्यात.