Kishori Pednekar Meets Raut Family : किशोरी पेडणेकर यांनी घेतली संजय राऊत कुटुंबीयांची भेट
Continues below advertisement
संजय राऊत सध्या तुरुंगात आहेत. किशोरी पेडणेकरांनी आज संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
Continues below advertisement