Kishor Tiwari on Sudhir Mungantiwar : ED कधीच इतकी सक्रिय नव्हती, हे सगळं सूडबुद्धीने होत आहे
"ED कधीच इतकी सक्रिय नव्हती, हे सगळं सूडबुद्धीने होत आहे." अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी अनिल परब यांचावर झालेल्या ED छापेमारीवर दिली.