Kishor Patil On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबतचे 14 आमदारही कदाचित अपात्र ठरतील : किशोरी पाटील
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 01:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाचोऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात आहेत. या निमित्ताने शहरात त्यांचे खूप होर्डिग्ज लागलेत. आणि याच सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला उत्तर देतील, अशीही चर्चा आहे.