Kirit Somaiya : कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? किरीट सोमय्यांचा पेडणेकरांना सवाल
Kirit Somaiya : कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? किशोरी पेडणेकरांना किरीट सोमय्यांनी सवाल केला आहे. तसंच संजय अंधारी यांना हजर करा, किरीट सोमय्यांचं पेडणेकरांना आव्हान केलं आहे.