Kirit Somaiya Vs Anil Parab : मांडवी एक्सप्रेसने दापोलीकडे निघालेल्या सोमय्यांची 'माझा'शी बातचीत

अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झालेत.. मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेत... सोमय्या आज खेड ते साई रिसॉर्ट असा दौरा करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola