NCP Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता : ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर जिल्हा बँकेत बोगस कर्ज घेऊन घोटाळा केल्याचा आरोप केला होता.. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बँकचं लेखापरिक्षण करण्यासाठी विभागीय सहनिबंधक डी.टी. छत्रीकर यांची नियुक्ती करण्यात आलीये.. किरिट सोमय्या यांनी याबाबत माहिती दिलीये...
Continues below advertisement