Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची राज्य सरकारविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, CBI चौकशीची मागणी
Continues below advertisement
किरीट सोमय्यांची राज्य सरकारविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, CBI चौकशीची मागणी. शिवसेनेच्या 80 गुंडांना अटक करण्याचीही याचिकेतून सोमय्यांची मागणी.
Continues below advertisement