Kirit Somaiya on Sanjay Raut : किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले... : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Jul 2022 02:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांकडूनही राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. स्वप्ना पाटकर यांनी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात