Kirit Somaiya On Kishori Pednekar : सोमय्यांच्या आरोपांना किशोरी पेडणेकरांच उत्तर : ABP Majḥā
Continues below advertisement
किरीट सोमय्यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरच्या माध्यामातून प्रत्युत्तर दिलंय. किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या आरोपांना मी यापूर्वीच उत्तर दिलेले आहे. धादांत खोटं बोलून व आरोपांच्या फैरी झाडून बदनाम करण्याचा षडयंत्र चालू झालेलं आहे. असं उत्तर पेडणेकरांनी दिलंय..
Continues below advertisement