Kirit Somaiya in Pune : पुणे पालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांच्या सत्कार प्रकरणी गुन्हा दाखल
Continues below advertisement
पुणे पालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांच्या सत्कार प्रकरणी गुन्हा दाखल. गर्दी आणि गोंधळ घातल्याचा आरोप. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्लाप्रकरणी २ पोलीस निलंबित.
Continues below advertisement