Kirit Somaiya in Korlai : आम्ही त्यांना सहकार्य करू, अडथळा करणार नाही : शिवसैनिक ABP Majha
आम्ही त्यांना सहकार्य करू, अडथळा करणार नाही पण त्यांनी माध्यमांसमोर ठाकरे कुटुंबावर टीका टिपणी करू नये एवढाच म्हणणं आहे अशी भूमिका शिवसेना कार्यकर्त्यांनी मांडली.