Kiran Mane : 'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण मानेंना काढल्याप्रकरणी 'स्टार प्रवाह'चं स्पष्टीकरण
'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण मानेंना काढल्याप्रकरणी 'स्टार प्रवाह' ने स्पष्टीकरण दिलंय. राजकीय कारणांमुळे काढल्याचा आरोप फेटाळला.