Akash Fundkar : खामगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून संभाजी भिडेंसोबत प्रवास
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 07:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखामगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून संभाजी भिडेंसोबत प्रवास केला, आमदार आकाश फुंडकरांकडून स्पष्टीकरण.