keshav upadhyayयांचं Tweet,उद्या 'पितृपक्ष' संपणार असं सूचक ट्विट,राजकीय वर्तुळात चर्चा : ABP Majha

बातमी आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या सूचक ट्विटची.... उद्या 'पितृपक्ष' संपणार असं सूचक ट्विट उपाध्ये यांनी केलंय. या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. ट्विटमधून उपाध्येंना
काय नेमकं सुचवायचंय? अशी चर्चा सुरु झालीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola