Kasaba Bypoll Election : भाजपचे कसबा पेठचे उमेदवार हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार
abp majha web team
Updated at:
06 Feb 2023 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसबा पेठ मतदारसंघातले भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत... त्या आधी आज त्यांची पदयात्रा आसेल.. पुण्यात्लया कसबा पेठ ते दगडूशेठ गणपती अशी त्यांची पदयात्रा असेल त्यानंतर ते अर्ज दाखल करतील... हा अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळेही इथे पोहोचले आहेत...