Kasba By-Election : कसबा निवडणुकीसाठी Chandrakant Patil बैठक घेणार , भाजपमधला तिढा कायम : ABP Majha

कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड विधानसभेत  (Chinchwad By-Election)  पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून या  दोन्ही जागांवर नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल की अन्य कोणत्या नेत्याला उमेदवारी दिली जाणार यावर अनेकांच्या नजरा आहेत. त्यातच कुटुंबीय सोडले तर या जागेच्या उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छूक देखील आहेत. हे उमेदवार निवडीसाठी रोज भाजपमध्ये बैठकांंचं सत्र सुरु आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola