Karnatak Election : कर्नाटक निवडणुकीचं बिगुल वाजलं? १० मे रोजी निवडणुका तर १३ मे रोजी मतमोजणी होणार
abp majha web team
Updated at:
29 Mar 2023 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. १० मे रोजी निवडणुका तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे.