Karnataka Assembly Election 2023 : उमेदवारांची धाकधूक वाढली, काँटे की टक्कर सुरूच
Continues below advertisement
अत्यंत चुरशीने होत असलेल्या कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांच्या कलांमध्ये काँग्रेसने 131 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपने 73 जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरतील असे गेल्या काही दिवसांपासून बोललं जात असलेल्या जेडीएसला 18 जागांवर आघाडीवर आघाडीवर आहे. एकंदरीत कर्नाटकचा निकाल एक्झिट पोलनुसार हा काँग्रेसच्या बाजूने जातो का? याचे उत्तर दुपारपर्यंत मिळेल. मात्र, मतमोजणी जवळपास दीड तासांची मतमोजणी पूर्ण झाली असून ती मोडून काढणे भाजपसाठी अशक्यप्राय आव्हान असेल यामध्ये शंका नाही.
Continues below advertisement
Tags :
Karnataka Election Karnataka Assembly Election 2023 Elections 2023 Karnataka Election Counting Live Karnataka Assembly ELection Results Karnataka Polls Result 2023