Kalicharan Maharaj : हिंदू राष्ट्रासाठी हिंदूंनी एकजूट व्हावं, धर्माच्या आधारावर मतदान करावं
abp majha web team
Updated at:
02 May 2022 01:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू राष्ट्रासाठी हिंदूंनी एकजूट व्हावं, धर्माच्या आधारावर नागरिकांनी मतदान करावं. आधी महात्मा गांधींचा अपमान, आता धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य.