
Kalicharan On imtiaz Jaleel : हाथी चले बजार कु्त्तें भोंके हजार, कालीचरण महाराजांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
"हाथी चले बजार कुत्ते भोंकें हजार" अशी नीती आहे त्यामुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांचे मला घेणं देणं नाही असं म्हणत कालीचरण महाराजांनी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय...ते अहमदनगरच्या शेंडी येथे आयोजित विशाल हिंदू जागरण सभेनंतर माध्यमांशी बोलत होते...खासदार इम्तियाज जलील यांनी नगर येथे पत्रकार परिषदेत बोलताना कालीचरण महाराजावर टीका केली होती...जे लोक भगवी कपडे घालून येतात ते सर्व साधू संत नाहीत तर अनेक जण क्रिमिनल आहेत असं वक्तव्य जलील यांनी केलं होत त्याला कालीचरण महाराजांनी उत्तर दिलंय.
Continues below advertisement