K. Chandrashekar Rao Full Speech : Nanded : के. चंद्रशेखर राव यांची सभा, भाजपच्या धोरणांवर टीकास्त्र

Continues below advertisement

नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा झाली... त्यांच्या BRS पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणातील पहिली सभा महाराष्ट्रात नांदेडमध्ये झाली... BRS पक्षाचा महाराष्ट्रासह देशभरात विस्तार करण्याचं धोरण चंद्रशेखर राव यांनी आखलंय... यावेळी त्यांनी अब की बार किसान सरकार अशी घोषणा दिलीय... या संपूर्ण भाषणात त्यांनी भाजपच्या धोरणांवर जोरदार टिकास्त्र सोडलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram