Jyoti Waghmare Profile : Sushma Andhare यांना तोडीस तोड ठरणार का शिवसेनेच्या ज्योती वाघमारे ?
सुधीर काकडे
Updated at:
29 Apr 2023 10:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJyoti Waghmare Profile : Sushma Andhare यांना तोडीस तोड ठरणार का शिवसेनेच्या ज्योती वाघमारे ?
उद्धव ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने देखील नवा पर्याय शोधलाय. सोलापुरातील चळवळ येथील कार्यकर्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेनेचे राज्य प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आलीय. आंबेडकरी चळवळतील आक्रमक चेहरा, उत्तम निवेदिका, फरड्या वक्त्या म्हणून सोलापुरात प्रसिद्ध असलेल्या ज्योती वाघमारे आता शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर देण्यासाठीच ज्योती वाघमारे यांची निवड करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.