परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात चौकशी समितीचं नेतृत्त्व करण्यात स्वारस्य नाही - ज्युलिओ रिबेरो
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणाची चौकशी करण्यात स्वारस्य नसल्याचे माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटलंय. अशा प्रकारचे काम करण्याचे आता माझे वय राहिलेले नाही असं रिबेरो यांनी म्हटलंय. चौकशी समितीचं नेतृत्व करण्यास कुणी विचारलं तर नकार देणार असल्यांच रिबेरो यांनी सांगितलंय. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना रिबेरो यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. या प्रकरणाचा तपास रिबेरो यांनी करावा अशी मागणी पवारांनी केली होती.
Tags :
CM Uddhav Thackeray Bmc Anil Deshmukh Home Minister Anil Deshmukh Mumbai Police Commissioner Parambir Singh Sachin Vaze Sachin Waze Mansukh Hiran Death Mansukh Hiran Parambir Singh Letter Paramveer Singh Mansukh Hiran Murder