Jitendra Awhad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मतपत्रिकेवर घ्या ABP Majha

राज्यात स्थानिक स्वराज निवडणुका येऊन ठेपल्यात. आगामी निवडणुकीत एक प्रयोग म्हणून मतपत्रिकेवर घ्यावी अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. या संदर्भात आव्हाड यांनी ट्विट केलंय. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर आव्हाड यांनी ही मागणी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola