Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोल
Continues below advertisement
Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोल
पोस्टमार्टम अहवालात आरोपीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत बसलेल्या मल्टिपल इंजरी मुळे झाला. मात्र अजून पोलीस अधीक्षक व निरीक्षकावर सरकारने कारवाई केली नाही. सरकार अजून कशाची वाट पाहत असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. उद्या विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला जाईल विरोधी पक्षाचे सर्वपक्षीय नेते बुधवारला बीडच्या दौऱ्यावर जात आहे.
Continues below advertisement