Jitendra Awhad अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत,आव्हाडांसह सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीचे लीगल सेलचे अध्यक्ष विनोद उतेकर यांची माहिती, महेश अहिर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आव्हाडांसह सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram