Jitendra Awhad Political Reaction:आव्हाडांच्या विधानावर भाजपकडून टीकेची झोड,अजित पवार गटाचीही टीका
Continues below advertisement
Jitendra Awhad Political Reaction:आव्हाडांच्या विधानावर भाजपकडून टीकेची झोड,अजित पवार गटाचीही टीका
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामबद्दलच्या विधानानंतर सर्वत्र टीकेची झोड उठलीय. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही आव्हाडांवर टीका केलीय. मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केलीय. तर कशा जुनं उकरुन काढायचं म्हणत अजित पवारांनी टोला लगावलाय. तर जितेंद्र आव्हाडांवरील रोहित पवारांच्या ट्विटवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना आता ही तर सुरुवात आहे, असं म्हणालेत.
Continues below advertisement