Jitendra Awhad : अशा परिस्थितीत शरद पवार या देशाला पोरकं करु शकत नाही : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी पक्षात महत्वाच्या घडामोडी घडत असताना ... शरद पवारांबाबात आव्हाडांनी मत व्यक्त केलंय.. अशा परिस्थितीत शरद पवार या देशाला पोरकं करु शकत नाही असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलंय.