Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, पक्षाच्या मुख्य प्रतोदपदीही आव्हाड
abp majha web team
Updated at:
02 Jul 2023 06:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, पक्षाच्या मुख्य प्रतोदपदीही जितेंद्र आव्हाडांची निवड.. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले. अजित पवार यांनी आज राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षावर दावा केला होता. तसेच पक्षातील वरिष्ठांच्या आशिर्वादानेच आम्ही सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.,... दरम्यान जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेय..