Jitendra Awhad ON EVM Machine : ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम
जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जोरदार टीका
ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये भंगारजमा झालेले ईव्हीएम
हजारो मतदान कार्ड सापडल्याचा विडिओही केला ट्वीट
२०१४पासून या वस्तू स्टोअररूममध्ये पडून असल्याचा आव्हाडांचा आरोप
ठाणे महापालिकेच्या कारभारावर जितेंद्र आव्हाडांची टीका