Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थकांकडून नाराजी ABP Majha
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समर्थकांकडून नाराजी ABP Majha
सकाळी आव्हाडांच्या समर्थकांकडून मुंब्रा बायपासवर जाळपोळ. तिकडे आव्हाड समर्थकांकडून मुंब्र्यात रिक्षा बंद करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ऐन कामाला जाण्याच्यावेळी नागरिकांना रेल्वे स्टेशनपर्यंत पायपीट करावी लागतेय.