Jaysingh Mohite Patil and Uttam Jankar : माढ्यात भाजपला दुसरा धक्का, उत्तम जानकर शरद पवार गटात

Continues below advertisement

माढ्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कारण उत्तम जानकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमुखाने भाषणातून शरद पवार यांच्या मागे जाण्याची भूमिका घेतली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram