Jayshree Thorat On Balasaheb Thorat : काहीजण चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणतात : जयश्री थोरात
Continues below advertisement
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मागच्या महिन्याभरात सत्यजीत तांबेंवरून झालेल्या राजकारणावरून मौन सोडलं आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलाय कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या मनातली खदखद बोलून दाखवली. विधान परिषद निवडणुकीत झालेलं राजकारण मला व्यथित करणारं आहे. माझ्या भावना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. यासंदर्भात राज्य पातळीवर आणि पक्ष पातळीवर योग्य निर्णय करू असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्याविषयी बोलताना जयश्री थोरात भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं
Continues below advertisement