Jaydatta kshirsagar यांचा शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठिंबा, Vikaram Kale यांना धक्का
Continues below advertisement
शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले ओबीसीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मराठवाडा शिक्षक संघ निवडणुकीत अखेर भाजपच्या उमेदवारालाच पाठिंबा दिलाय.. यावरुन जयदत्त क्षीरसागर यांची भाजप सोबतची जवळीकता वाढत असल्याचं दिसतंय. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी किरण पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळेंना मोठा धक्का मानला जातोय...
Continues below advertisement