Jayant Patil On Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचा घूमजाव

Continues below advertisement

पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं वक्तव्य करणाऱ्या जयंत पाटील यांनी आता घूमजाव केलेत. पहाटेच्या शपथविधीला सगळ्यांचाच अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं चित्र त्यावेळी रंगवण्यात आलं, मात्र ते खरं नव्हतं, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी आता दिलंय. या घटनाक्रमामुळे आमचं सरकार येण्यास मदतच झाली असं जयंत पाटील म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram