Jayant Patil : 12 आमदारांच्या यादीतून कुणाचंही नाव वगळलं नाही पण... : जयंत पाटील
Continues below advertisement
राज्य सरकारला टिकेचे लक्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त सदस्या म्हणून विधान परिषदेवर पाठवून नये अशी मागणी राष्ट्रवादीतून होत असल्याची चर्चा आहे. आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक व्यक्तव्य केलं आहे. दरम्यान एक जागा देऊन मेहरबानी केली नाही असं देखील राजू शेट्टी यांचं व्यक्तव्य समोर आलं आहे. समझोता पाळायचा की खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवावं, आता मी देखील करेंक्ट कार्यक्रम करणार असा इशारा राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला आहे. १२ आमदारांच्या या वादावर जंयत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Ncp Maharashtra Politics Maharashtra Government Raju Shetti Jayant Patil Raju Shetty Governor 12 Mla