Jayant patil : इकडे या मुख्यमंत्री बनायला काही अडचण येणार नाही, मुख्यमंत्र्यांना ऑफर

Jayant patil :  राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक ऑफर दिलीय... भाजपनं मनावर दगड ठेवून तुम्हाला मुख्यमंत्री बनवलंय.. इकडे या मुख्यमंत्री बनायला काही अडचण येणार नाही असं जयंत पाटील म्हणालेत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola