Jayant Patil On Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल जयंत पाटील यांचे घुमजाव

Continues below advertisement

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीमागे शरद पवारांचाच हात होता, असं विधान करुन खळबळ उडवून देणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मात्र घुमजाव केलं आहे...  काल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी, तो शपथविधी म्हणजे राष्ट्रपती राजवट उठवण्याची खेळी होती, असं विधान केलं होतं... पण आज सकाळी जयंत पाटील यांनी, हा शपथविधी जाणीवपूर्वक घडवून आणला नव्हता, असं म्हणत... आपल्याच विधानापासून फारकत घेतली...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram