Jayant Patil On Shinde -Bjp Government : शिंदे-भाजप सरकारच्या अर्थसंकल्पावरुन जयंत पाटील यांचा टोला
Continues below advertisement
शिंदे-भाजप सरकारच्या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावलाय,... शिंदे-फडणवीस यांचे सरकार आत्मविश्वास नसलेलं सरकार आहे... सरकार बरखास्त होणार असल्याची भीती असल्याने त्यांनी अर्थसंकल्पात आभाळभर घोषणा केल्याचा टोला त्यांनी लगावलाय...
Continues below advertisement