Jayanat Patil On Ajit Pawar:'आमचे अनेक सरदार महायुतीत निघून गेले, तिथे मागच्या रांगेत उभं केलं जातं'
सलमान शेख
Updated at:
01 Apr 2024 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayanat Patil On Ajit Pawar : "आमचे अनेक सरदार महायुतीत निघून गेले, तिथे मागच्या रांगेत उभं केलं जातं" असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी लगावला आहे.