Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव दूध संघाचा धनी कोण? आज निवडणुकीच्या निकाल

Continues below advertisement

आजचा दिवस जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा  निकाल जाहीर होणार आहे.  मतमोजणीला सुरुवात झालीये .. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे,  भाजपचे मंत्री गिरीश महाजन , शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram