Jalgaon LokSabha : जळगाव जिल्ह्यात लोकसभा मतदार संघासाठी मतदान,प्रशासनाची जबाबदारी
abp majha web team
Updated at:
12 May 2024 12:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव जिल्ह्यात उद्या रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाच्या साठी मतदान होत या साठी जिल्हा प्रशासनाने आपली तयारी केली आहे या सगळ्या संदर्भात जळगाव चे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत बातचीत केली आहे
चंद्रशेखर नेवे यांनी