Rajasthan Government Crisis | काँग्रेसच्या दोन आमदारांच्या घरावर आयकर खात्याची धाड

Continues below advertisement
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. कारण सचिन पायलट काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिलं आहे. एबीपी न्यूजच्या प्रतिनिधीने सचिन पायलट यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी पायलट यांनी हे स्पष्ट केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram